Episode 7

Share:

Listens: 54

Beyond Limits with Pournima

Education


'इकिगाई' म्हणजे आपल्या जगण्याचे प्रयोजन ! आणि ह्याच संकल्पनेतून "स्वयम् टॉक्स" घडलं आणि स्वयंच्या मदतीने कितीतरी आयुष्य बदलत आहेत, आज आपण खूप काही नवीन शिकणार आहोत स्वयम् टॉक्सचे संस्थापक श्री. नवीन काळे आणि श्री. आशय महाजन ह्यांच्या कडून, आणि जाणून घेणार आहोत हा प्रवासप्रवास कसा घडला. त्यांच्या करता प्लॅन B म्हणजेच प्लॅन A ला A+ आणि A++ करत जणे आहे. Conscious Pain is always good... ते का ? आणि कसं ? हे कळायला हा एपिसोड ऐकावा लागेल तो नक्की ऐका. आणि तुमच्या प्रतरिक्रिया माझ्या पर्यंत नक्की पोहोचावा beyondlimitswithpournima@gmail.com ह्या ई-मेल वर.