Episode 5 - भारताच्या दृष्टीतून म्यानमार

Share:

Listens: 0

Bhartachya Drushtitun भारताच्या दृष्टीतून

Miscellaneous


गेल्या काही महिन्यांपासून म्यानमारमध्ये तिथल्या लष्कराच्या विरुद्ध आंदोलनं चालू आहेत. लोकशाही सरकार बरखास्त करून म्यानमारवर पुन्हा एकदा लष्करी सत्ता आली आहे. आणि यामुळे गेली दशकभर चालू असलेली लोकशाहीकडची पाऊलं, आता उलटी पडलेली आहेत आणि म्यानमार पुन्हा एकदा पाकिस्तानसारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, ज्या देशांमध्ये कोणत्याही सरकार पेक्षा लष्कराला जास्त महत्त्व असतं. तर अशा या म्यानमारची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.