Guppa Goshti 20 - Dance day - 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस'

Share:

Listens: 442

Guppa goshti tatwa girl sangi

Arts


Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now!

जगभरात 29 एप्रिल हा दिवस 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा खुप महत्वाचा भाग मानले जाते याचसोबत आपल्या भारतीय संस्कृतीत खुप महत्व देण्यात आले आहे.


नृत्य हे एक अभिव्यक्त होण्याचे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे.याचसोबत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे देखील महत्वाचे माध्यम नृत्य आहे.
#dance #danceday #internationaldanceday