Episode 1 - Paus

Share:

Paus

Arts


पाऊस सगळीकडे सारखाच.. मग देश काय आणि परदेश काय .. परदेशातल्या अशाच एका संध्याकाळी त्याला ती आठवते आणि जागा बदलून माणसं विसरली जात नाहीत हे सांगण्याचा हा त्याचा नुसता खटाटोप.. ! Check out my latest episode!