Society & Culture
#महाराष्ट्र चे शिल्पकार:पॉडकास्ट मालिका,महाराष्ट्रातील समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,परोपकारी सारखे अनेक दिग्गज लोकांचे महान विचार आणि योगदान पुढे आणण्यासाठी मी ही पॉडकास्ट मालिका सुरू करत आहे. माझे पहिले पॉडकास्ट राजश्री शाहू महाराजांवर,100 वे पुण्यतिथी वर्ष आहे, राजश्री शाहू महाराज विनम्र अभिवादन