History
होमो सेपियनचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल , पण ते जगभरात कसे पसरले हे तुम्हाला माहीत आहे का? Modern Humans म्हणजेच Homo Sapien, ते सुमारे 200000 वर्षांपूर्वी East आफ्रिकेत Evolve झाले होते. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.
हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
For Contact Mail us at - www.ikupod@gmail.com