History
आजच्या काळात Engineer होण्यासाठी Engineering Course आवश्यक आहे. परंतु, प्राचीन काळात असे काही ही नव्हते, परंतु तरीही, त्या काळातही अशी अनेक Monuments बांधली गेली, जी आजही आहेत. आज आपण Ancient Times मधले, अशाच एका जुन्या Engineer बद्दल बोलूया. ज्याचे नाव Imhotep होते. जाणून घ्या Imhotep बद्दल, ह्या एपिसोड मधे.
हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
For Contact Mail us at - www.ikupod@gmail.com