धंदा...

Share:

Listens: 206

भाव मनीचे…..

Society & Culture


रस्त्यावर उभं राहिलेलं असताना कितीतरी, काय काय घडत असतं. एक असतात आपले मनातले विचार आणि एक असतं तिथे रस्त्यावर धावणारं सगळं विश्व! आजची आपली कथा आहे अशाच एका प्रसंगाची.....