Religion & Spirituality
जगात सर्वात जास्त विवादास्पद संकल्पना जर कोणती असेल तर देवाची संकल्पना होय. बौध्द धम्म सोडल्यास सर्वच धर्मात देवाची संकल्पना या-ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे. देव आहे कि नाही? देव संकल्पनेबद्दल बौद्ध धम्म काय सांगतो हे आपण या एपिसोड मध्ये जाणून घेऊया. Voice-Over: Sagar Wazarkar Website: marathibuddhism.com