चहा....!

Share:

भाव मनीचे…..

Society & Culture


चहा! अहा! काय चीज बनलीय! चहा हवाच असतो सारखा आणि चहा सोबत खुलतात, गप्पा! अशीच एक कथा म्हणा, प्रसंग म्हणा, घडला आहे दोन मित्रांमधे, चाय पे चर्चा! आणि विषय निघत निघत आयुष्य, ऑफिस आणि शेवटी चहा वरच येऊन थांबला की.....