Society & Culture
रसिक श्रोते हो
खान्देशी रेडू आणि गोरबोली रेडिओ निर्मित साहित्य अभिवाचन कार्यक्रमात 'पोशिंदा ' या कथासंग्रहातील कथांचा आपण आस्वाद घेत आहोत .
आजच्या कार्यक्रमात ऐकू या राजेंद्र गहाळ सर यांनी लिहिलेल्या
सोनामाय
या कथेचं अभिवाचन .
कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया ८२७५७२५४२३ या मोबाईल क्रमांकावर कळवा .