बांधकाम क्षेत्रातील कोणत्या योजना आणि युक्त्या कामात येतात याची माहिती या पुस्तकात माहिती मिळते

Share:

Listens: 34

पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन

Arts


आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, वास्तुरचना यांच्याबरोबरच मानवी जीवन सुलभ व्हावे यासाठी गृहनिर्मिती व बांधकामनिर्मितीमध्ये काळानुसार बदल होत गेले. त्यामध्ये रेल्वेमार्ग, बोगदे, विमानतळ यापासून ते पर्यावरणपूरक घरांची रचना, निवासव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यांसह अगदी कचरा व्यवस्थापन ते आरामदायी जीवनशैली यासाठी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचा वापर केला गेला. हा बदल नेमका कसा झाला, याची अतिशय रंजक आणि वाचकांना सदैव उपयुक्त ठरणारी माहिती या तिन्ही पुस्तकांमध्ये देण्यात आली आहे.



पुस्तक खरेदीची लिंक -

बांधकाम क्षेत्राची गरुडझेप- https://sakalpublications.com/index.p...


Key For Practical Construction - https://amzn.eu/d/0hhgINc


दिशा बांधकाम नवनिर्मितीची- https://sakalpublications.com/index.p...



अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०


FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...


Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...


Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...


LinkedIn Link - https://www.linkedin.com/company/saka...


Spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...