अशी साकारली 'जस्ट फ्रेंड्स'...

Share:

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

अशी साकारली 'जस्ट फ्रेंड्स'...

Arts


स्टोरीटेलवर ऑडिओबुक्सप्रमाणेच ऑडिओड्रामालाही लोकप्रियता मिळू लागली आहे. नुकताच स्टोरीटेलवर जस्ट फ्रेंड्स हा ऑडिओ ड्रामा रिलीज झाला. सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांनी लिहिलेला हा ध्वनिपट ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे यांनी वाचला आहे. 'जस्ट फ्रेंड्स'ची संकल्पना कशी साकारली, ती प्रत्यक्षात कशी आली, सांगत आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे... जस्ट फ्रेंड्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर करा -https://www.storytel.com/in/en/books/just-friends-1460919सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans