अज्ञात पुण्याची सफर-भाग २..सुप्रसाद पुराणिक सोबतच्या गप्पा!

Share:

Listens: 45

गप्पांगण

Society & Culture


पहिल्या भागात पुणे शहराचा ऐतिहासिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहास जाणून घेतल्यानंतर, दुसऱ्या भागात सुप्रसादने पुण्यातल्या गंमतीशीर आणि विचित्र अशा वेगवेगळ्या नावांमागे असणाऱ्या आख्यायिका, इतिहास सांगितला. पुण्यातली मंदिरं, तिथल्या देवता, पेठा, वेगवेगळे गेट ह्यांना पडलेल्या नावांमागे कुठे कथा आहेत, तर कुठे इतिहास, काही भयानक घटना सुद्धा आहेत. जोडीला अनेक ऐतिहासिक वास्तू, विविध धर्मियांची काही शे वर्षे जुनी प्रार्थनास्थळे आणि अशा अनेक अज्ञात जागांची सफर सुप्रसाद ने घडवली. त्या गप्पा ह्या भागात ऐकता येतील. कशा वाटल्या ते जरूर कळवा.