Arts
'अंधाराच्या हाका' ही भयकथा मालिका 'स्टोरीटेल' वर नुकतीच दाखल झाली आहे. संवेद गळेगावकर लिखित ही स्टोरीटेल ओरिजिनल मालिका अभिनेते सुव्रत जोशी यांच्या आवाजात आपल्यापुढे आली आहे. या निमित्ताने, 'स्टोरीटेल'च्या पब्लिशर सई तांबे यांनी त्यांच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद. तत्पूर्वी ऐका, महाराष्ट्रातील काही सांस्कृतिक घडामोडींचा थोडक्यात आढावा.'अंधाराच्या हाका' हे ऑडिओबुक सिरीस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -https://www.storytel.com/in/en/series/72890-Andharachya-Haka-S01E01सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans