January 16, 2025Society & Cultureरसिक श्रोतेहो .लेखक राजेंद्र गहाळ सर यांच्या पोशिंदाया बहुचर्चित कथासंग्रहातील कथांच्या अभिवाचन कार्यक्रमात आज ऐकूयाआधारही कथा -वाचक स्वर :- एकनाथ गोफणेदुर्गा गोफणेनिवेदन :- निलम गलांडे